This is Maharashtra state government school of department of social welfare and special assistant and specially for science
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 2022
आज दिनांक 14 एप्रिल 2022 रोज गुरुवारला अनु. जातीव नवबाेध्द मुलींची शासकिय निवासी शाळा सरांडी,येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती,श्री.डी.जी.आंबिलकर मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. तुरक सर, कू प्रीति घरडे मँडम, श्री आशिष शहारे सर, श्री उमेश ढवळे सर, कू सविता सार्वे स्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वागत गित, भाषण, गीत, नृत्य करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विद्यालयातील विदयार्थी तेजस्वी शेंडे हिने केले व आभार मानले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
📙 *डॉक्टरांच्या गाड्या, रुग्णालये यांवर रेडक्रॉसची खूण का असते ?* 📙 हेन्री डय़ूनाँट या स्विस व्यापार्याने १९५९ मध्ये उत्तर इटलीतून प्रवास...
-
दिनांक 21जून 2022 रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथे 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' निमित शालेय कर्मचारी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा