https://5minutecrafts.site/learn-science/how-the-process-of-digestion-works-2173/?utm_source=tsp_pages&utm_medium=fb_organic&utm_campaign=fb_gr_5_minute_crafts
This is Maharashtra state government school of department of social welfare and special assistant and specially for science
राष्ट्रीय विज्ञान दिवस 2022
# science day2022,
#National science day2022
*शासकिय मुलीं
ची निवासी शाळा सरांडी येथे*
*🙏🏻 राष्ट्रीय विज्ञान दिवस संपन्न🙏🏻*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आज दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोज सोमवारला आमच्या शासकिय मुलींची निवासी शाळा सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे डॉ सी व्हि रामन यांची जयंती ला राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्त विद्यार्थिनी ची रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.
त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.धारेन्द्र आंबिलकर, गृहपाल कु. प्रिती घरडे,यांच्या अध्यक्षतेमध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील कर्मचारी सहाय्यक शिक्षक श्री. तुरक,शहारे,ढवळे सर, प्रयाेगशाळा सहाय्यक कु. सविता सार्वे उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
📒 *काविळीमध्ये डोळे, लघवी पिवळी का दिसते?* 📒 *********************************** डोळे पिवळे झाले, लघवी पिवळी होऊ लागली, त्वचेला पिवळट रंग...
-
*विल्हेल्म राँटजेन* *X-RAY संशोधन* *स्मृतिदिन - १० फेब्रुवारी १९३०* क्ष-किरण हे एक प्रकारचे विद्युतचंबकीय विकीरण असतात. यांची तरंगलांबी ०.०...
-
*दिनकर धोंडो कर्वे* *रसायनशास्त्रज्ञ* *जन्मदिन - १३ जुलै १८९९* दिनकर धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे तृतीय पुत्र होते. त्यांच्...


















































































