राष्ट्रीय विज्ञान दिवस 2022

# science day2022,

#National science day2022

 *शासकिय मुलीं


ची निवासी शाळा सरांडी येथे*

*🙏🏻  राष्ट्रीय विज्ञान दिवस संपन्न🙏🏻*

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


आज दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोज सोमवारला आमच्या शासकिय मुलींची निवासी शाळा सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे डॉ सी व्हि रामन यांची जयंती   ला राष्ट्रीय विज्ञान दिवस  निमित्त विद्यार्थिनी ची रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.

त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.धारेन्द्र आंबिलकर, गृहपाल कु. प्रिती घरडे,यांच्या अध्यक्षतेमध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील कर्मचारी सहाय्यक शिक्षक श्री. तुरक,शहारे,ढवळे सर, प्रयाेगशाळा सहाय्यक कु. सविता सार्वे उपस्थित होते.

26 January 2023